काल दि. २३ ऑगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र-तेलंगण आंतरराज्य मंडळाच्या आज झालेल्या पहिल्याच बैठकीत तुमडीहेटी, मेडिगट्टा आणि चनाखा-कोर्टा बॅरेज या तीन बॅरेजचे काम सुरू करण्यासाठी दोन्ही राज्यांदरम्यान करार करण्यात आले. कमालीची गोपनीयता पाळत केल्या गेलेल्या या कराराबद्दलची अत्यंत मोघम टिप्पणी प्रसार...
↧